शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी

शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे शासकीय योजना आणि विविध व्यवसाय संधी यांची सविस्तर माहिती देण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माहिती एकाच मंचावर मिळणार !
✅ स्टार्टअप्स, MSME योजना, अनुदान व कर्ज माहिती✅ उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन
✅ मार्गदर्शक तज्ञ सनदी अभियंता श्रीकांत पाटील, बी.आई.एस. इंडिया सदस्य, महाराष्ट्र चेंबर स्टार्टअप समिती अध्यक्ष, स्टार्टअप इंडिया मेन्टर
दिनांक: शनिवार, २० सप्टेंबर २०२५
वेळ: दुपारी ३.३० वा.
✅ ठिकाण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर, ४९, ५ वा. मजला, बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, मुंबईनाका, नाशिक - १
आजच नाव नोंदवा आणि आपल्या व्यवसायाला नवी दिशा द्या! नावनोंदणीसाठी संपर्क - अविनाश पाठक, सहाय्यक सचिव, ????७०२०२२६६२८२, ☎️ ०२५३- २५७७७०४, nashik@maccia.org.in