महाराष्ट्र सरकार च्या मंत्री मंडळाचा शपथ ग्रहण समारोह नागपूर येथे संप्पन झाला.

महाराष्ट्र सरकार च्या मंत्री मंडळाचा शपथ ग्रहण समारोह नागपूर येथे संप्पन झाला. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष निमंत्रण म्हणून अध्यक्ष ललित गांधी याना निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री मान. नाम. देवंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मान . नाम . एकनाथजी शिंदे व अन्य मान्यवरांना महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी कांतीलाल चोपडा, विनय अकुलवार उपस्थित होते .